News

'इंद्रायणी' (Indrayani Serial) या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक घडामोडी घडत आहेत. एका बाजूला इंदू तिच्या संसारात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला अधूच्या रुसव्याने तिचं मन अस्थिर झालं आहे ...
ज्या शहरात जागा आणि सेवांच्या बाबतीत असामानता दिसून येते, तेथे शहराच्या बाहेर नव्हे तर शहराच्या आत झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करुन देणे, हे समानतेच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे ...
मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पहायला मिळत होते.
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून ट्रॅश बुमचा प्रयोग केला जात आहे.
Toll News: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी ३ हजार रुपयांत फास्टॅग आधारित टोल पास देण्याचा निर्णय ...
Mumbai Police: राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाइक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल ‘रॅपिडो’ आणि ‘उबर’ बाइक टॅक्सीविरुद्ध मंगळवारी ...
MSRTC Income: एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत सरासरी २० लाख रुपयांनी घट झाली.
नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: विकास योजनेंतर्गत सार्वजनिक खुल्या जागा म्हणून राखीव भूखंडावर हाती घेतलेल्या प्रत्येक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) किमान ३५ टक्के खुल्या जागा राखून ठेवण्याचे, निर्देश ...
मुलांचं बारसं हा सगळ्यांसाठीच, विशेषत: पालकांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. आपल्याला मुलगा होवो अथवा मुलगी, पालकांनी आपल्या ...
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ५९ खासदारांचा सहभाग असलेल्या ७ सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधी मंडळांनी तीसहून अधिक देशांचा दौरा केला. ही मोहीम अभूतपूर्व होती.