ニュース
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर येथे मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून योग्य नियोजन न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. रस्त्या ...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना ...
श्रद्धा कपूर हिने ‘तीन पत्ती’ मध्ये एक छोटी भूमिका साकारून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
याव्यतिरिक्त, आंबा खाल्ल्यानेही रक्तदाब कमी होतो, कारण आंबा पोटॅशियमने भरपूर फळ आहे. Image Source: pexels टीप : वरील सर्व ...
भाविकांकडून नेहमीच आपली श्रद्धा व्यक्त करताना श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानी दान अर्पण केलं जातं.
खेकड्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण इतर मांसाहाराइतकंच असतं, पण तो संतृप्त चरबीपासून मुक्त असतो. त्यामुळे हा एक आरोग्यदायी आणि ...
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील आळते इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबतच राहणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक शॉक देऊन हत ...
वर्धापन दिनालाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का...काल बैठकीला उपस्थित असलेले दोन नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही शिंदेंच्या गळाला... शिंदेंच्या शिव ...
भारताचा राष्ट्रीय प्राणी हा बंगाल टायगर आहे जो आपल्या साहस आणि चपळतेसाठी ओळखला जातो.
शिवसेनेचा ५९वा वर्धापन दिन, मुंबईत ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन..महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना ...
ठाकरेंच्या शिवसेनेने बोलावलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला सहा माजी नगरसेवकांची अनुपस्थिती नोंदवली गेली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांच्यासह सहा माजी नगरसेवक या बैठकीला अनु ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する